माणूस हा समाजप्रीय प्राणी असला तरी आज तो समाजात किंवा समाजासाठी जास्त वेळ घालवू शकत नाही, त्याला अनेक कारणे आहेत. आज माणसाचे एकूण जीवनच गतीमान बनलेला आहे. शेजा-याच्या घरात काय घडते याची माहिती शेजारी-शेजारी राहणा-याना समजत नाही. शेरा-याविषयी जाणून घेणेही आजकाल असभ्यतेची लक्षण मानली जाते. माणूस माणसापासून खूप खूप लांब जात असल्याचे दिसून येते. अशावेळी सोशल नेटवर्कींग सारख्या साईट्स आज माणसा माणसातील दरी कांही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. माणसांना एकमेकांना जोडणे, त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल नेटवर्कींग साईट्स कार्य करताना दिसून येतात.
कवितेच्या काही ओळी येते नमूद करावेसे वाटते.....ते असे.....
एकविसाव्या शतकातली पिढी भलतीच cutecontact list वाढत गेली मात्र संवाद झाले mutecomputer च्या chip सारखा माणूस आता खुजा झालायअन् mother नावाचा board त्यांच्या आयुष्यातून वजा झालायhard disk drive मध्ये आता संस्कारानाच जागा नाहीअन् फाटकी मनं सांधणारा internet वर धागा नाहीविज्ञानाच्या गुलामगीरीत केवढी मोठी चूक घडतयंरक्ताच्या नात्यानाही आता facebook लागतयं
वरील काव्य पंक्तीवरुन म्हणावेसे वाटते की 'गड्या आपला गाव बरा' खेड्यात अजून परस्थिती चांगली आहे. कार्यक्रम असो, किंवा अंत्यविधी असो प्रत्येक घरातील माणूस हजर असतो एकूणच खेड्यातील जीवन शहरी जीवनापेक्षा कितीतरी पटीने चांगले आहे.
आज माणूस आधुनिकतेचा ध्यास घेतलाच आहे तर त्याप्रमाणे वागणे, राहणे भागच आहे. माणूस माणसापासून लांब जाऊ नये म्हणून फेसबूक, ऑरकूट, गुगल प्लस,व्टिटर सारखे सोशल नेटवर्क काम करत आहेत. सोशल नेटवर्क आपल्या वेबसाईट, ब्लॉगवर कसे तयार करायचे याविषयी जाणून घेऊया...
- प्रथम ब्लॉगर अकाऊंटव्दारे लॉग इन करा.
- ब्लॉगर डॅशबोर्डवरील Layout हा पर्याय निवडा. जसे...
- वरील Layout मधून Add gadgets वर क्लिक करा
- Gadgets लिस्ट दिसेल त्यामधून HTML/ Java Script वर क्लिक करा.
- Title रिकामी ठेवा त्याखाली दिसणा-या मोठ्या रखान्यामध्ये खालील कोड कॉपी करुन पेस्ट करा.
- वर रखान्यात दिसणारा कोड कॉपी करुन Java Script मध्ये पेस्ट केल्यानंर सेव्ह करण्या अगोदर पुढील बदल करा.
https://www.facebook.com/somnath.gaikwad.9
- वर फेसबुकसमोर निळ्यारंगाने हायलाईट केलाला कोड शोधा आणि त्याठिकाणी तुमचा फेसबुक युजरनेम लिहा.
http://feeds.feedburner.com/ blogspot/KbpWa
- वर feeds.feedburner केशरीरंगाने हायलाईट केलाला कोड शोधा आणि त्याठिकाणी तुमचा feedburner कोड लिहा.
https://twitter.com/somnathgaikwa19
- वर twitter.com फिकट हिरव्यारंगाने हायलाईट केलाला कोड शोधा आणि त्याठिकाणी तुमचा twitter युजरनेम लिहा.
https://plus.google.com/105985169207025454554
- वर plus.google.com लालरंगाने हायलाईट केलाला कोड शोधा आणि त्याठिकाणी तुमचा गुगल प्लस कोड लिहा. (जेंव्हा तुम्ही गुगल प्लसमध्ये तुमच्या प्रोफाईल वर असता त्यावेळेला सगळ्यात वर ज्याठिकाणी वेब अड्रेस लिहितो त्याठिकाणी तुमचा नंबर असलेला कोड दिसेल.)
<li><a class="linkedin" href="http://somnath-gaikwad.blogspot.in/p/blog-page_3.html">Connect With Us on LinkedIn</a></li>
- वरील linkedin याठिकाणी गडद निळ्या रंगाने हायलाईट केलेल्या ठिकाणी तुमचा Contact पेजचा अड्रेस लिहा.अनथा # लिहा.
वरील बदल केल्यानंतर सेव्ह करा आणि Layout वरील Save aregment वर क्लिक करा.
अशा प्रकारे तुमचा स्टाइलीश सोशल नेटवर्क बटन तयार होईल. त्यावर क्लिक केल्यावर तुमच्या फेसबुक/व्टिटर/गुगल प्लस पेजवर उघडेल.
very nice and perfect blog
ReplyDelete