प्रिय वाचक,
नमस्कार! माझे हे छोटेसे ब्लॉग आपल्याला कसे वाटले? किती आवडले? आवडले नसल्यास का आवडले नाही, हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. आपल्या विचारांचा, सूचनांचे मी स्वागत करतो....
तरी या ब्लॉगसंबंधी आपला अभिप्राय, सूचना खालील ईमेव्दारे जरुर कळवा.
सोमनाथ गायकवाड
मृगजळ....एक नसलेलं अस्तित्व
आदरणीय गायकवाड सर,आपल्याकडून खूपच अनमोल अशी माहिती आम्हाला मिळते.खूप मदत होते.सर एक विनंती आहे.माझ्यासारख्या अनेक बांधवाना OS इन्स्टॉल करण्याचे ज्ञान नाही. त्यामुळे खूप अडचणी येतात. वेळ आणि पैसाही वाया जातो.आपण यासाठी आम्हाला मार्गदर्शन करावे.
ReplyDeletevery very nice blog sir plese guidance for me please give your phone number
ReplyDelete