सध्या मोबाइल फोनचा सुकाळ झाला आहे. सर्वसाधारण मिळकत असलेल्या व्यक्तिच्या हातातही मोबाइल खेळू लागला आहे. मोबाइल सर्वसाधारणपणे १००० रुपये पासून ते ५०००० रुपये पर्यंत मोबाइल बाजारामध्ये मिळत आहेत. एकमेकांमध्ये संवाद साधणे इतकेच काम आता मोबाइलचे राहिले नाही. गाणे ऐकणे, व्हिडीओ क्लिप्स पाहणे, इंटरनेटचा वापर करणे असे एक ना अनेक कारणासाठी मोबाइलचा वापर केला जात आहे. सर्वसामान्य माणूस सुध्दा आता मोबाइलवर गाणे ऐकत ऐकत काम करताना दिसत आहे.
बहुतांश लोक इंटरनेटशी सलगी करतात. इंटरनेटवरील फेसबुक पाहिल्याशिवाय अनेकांना चैन पडत नाही आणि गप्पा मारल्याशिवाय राहवत नाही. इंटरनेटवरील विविध माहिती गोळा करण्यासाठी काही जण धडपडत असतात. अख्खे इंटरनेट मोबाइल फोनवर उपलध्द असेल तर इंटरनेटची चाहते मंडळी खूश झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांना येता जाता हिंडता फिरता इंटरनेटवरील साईटस् चाळता येईल त्याबरोबरच गाणे ऐकता येईल, नेटवरील आवडलेले व्हिडीओ क्लिप्स डाऊनलोड करुन पाहिजे त्यावेळी पाहता येईल व इतराना दाखविता येईल. असे जरी असले तरी डाऊनलोड केलेली व्हिडीओ किंवा CD व DVD वरील व्हिडीओज जसच्या तसे मोबाइलवर कॉपी करुन वापरता येत नाही त्यासाठी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सदरील व्हिडीओ कन्व्हर्ट करुन वापरावे लागते.
कोणत्या सॉप्टवेअरच्या माध्यमातून व्हिडीओ कन्व्हर्ट करायचे ते पाहूया.....
Video converter factory साईज-7.67Mb
व्हिडीओ फाइ्ल फॅक्टरी या सॉफ्टवेअरच्या साह्याने अनेक फॉरमॅटमधील फाईल्स अतिशय कमी वेळेत पाहिजे त्या फॉरमॅटमध्ये कन्व्हर्ट करता येते.
An easy-to-use video converter; supports over 100 file formats (including HD & most mobile device formats), extracts audio from video, batch conversions, thread priority for CPU for fast conversions, customizable output, and more. Requires Win XP or later
--------------------------------------------------------------------------------------------------------------
format factory 38.1mb
Format factory सॉफ्टवेअर एक व्हिडीओ कन्व्हर्टर आहे परंतु या सॉफ्टवेअरमध्ये एक वैशिट्य म्हणजे खराब झालेले व्हिडीओ व ऑडीओ कन्व्हर्ट करता येते. तसेच इमेज एडिटही करता येऊ शकते.
A
multimedia converter that supports most video, audio & image formats;
features repair of damaged video & audio files, support for iPhone &
IPod formats, image editing, DVD to video file ripper, CD to audio file ripper,
and more. Requires WinXP or later
---------------------------------------------------------------------------------------------------------------
Any video converter 16.0 Mb
Any Video converter नावाप्रमाणेच या सॉफ्टवेअरचे काम चालते अनेक फॉरमॅटमध्ये असलेले व्हिडीओज या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कन्व्हर्ट करता येते.अशा प्रकारे बहुपयोगी असे हे सॉप्टवेअर अगदी मुक्तमध्ये उपलध्द आहे.
An
all-in-one video converter that effortlessly converts video files between most
formats while retaining the highest quality; supports AVI, MOV, Customized WMV,
DVD NTSC, DVD PAL, MPEG-I, MPEG-II, MPEG-4, Flash FLV video, WAV, and more
---------------------------------------------------------------------------------------------------------------
Free screen recorder vr2.9 size -592Kb
Free screen recorder हा सॉफ्टवेअर नावाप्रमाणेच स्क्रीन रेकॉर्ड करणारा अत्यंत बहुमूल्य असा सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरव्दारे कोणतेही स्क्रीन शॉट्स कॅप्चर करता येईल. हे सॉफ्टवेअर मोबाईलसाठी नसून तुमच्या रोजच्या डेक्सटॉप यूजर सॉफ्टवेअर आहे.
An easy-to-use screen recording program to capture
screen activities & sounds to a standard AVI video file; can record the
full screen or a nominated rectangle, has hotkey support, optionally includes
the cursor, offers control over audio quality, and more.
No comments:
Post a Comment