iWisoft Free Video Converter
आज मोबाईल ज्याच्या जवळ नाही असा माणूस शोधूनसुध्दा सापडत नाही. माणसाच्या जीवनांत मोबाईल एक अविभाज्य अंग बनलेला आहे. हायस्कूल, कॉलेज, शेतकरी,व्यापरी पासून ते थेट शेतमजूराजवळ सुध्दा मोबाईल आढळून येतो. १००० रु पासून ते ३०००० रु पर्यंत मोबाईल वापरला जातो.फक्त Call करणे इतकाच मोबाईलचा महत्त्व आता राहीलेला नाही. अनेक कारणासाठी मोबाईल वापरतात त्यामध्ये प्रामुख्याने मनोरंजनासाठी मोबाईलचा वापर सर्रास केला जातो. गाणी ऐकणे व्हिडीओ पाहणे इत्यादी साठी मोबाईलचा वापर जास्त केला जातो. शेतकरीसुध्दा काम करताना गाणी ऐकत काम करताना दिसतो. अशा बहुपयोगी मोबाईलसाठी आज आपण एक अत्त्यंत महत्त्वाचे Software बददल माहिती घेणार आहोत. बाजाराज मिळणा-या CD व DVD मधून गाणी जसेच्या तसे Coppy करुन वापरता येत नाही. त्यासाठी ती गाणी प्रथम आपल्या मोबाईलच्या अनुरुप convert करुन घ्यावे लागते.
iwisoft converter हे एक बहुपयोगी व उपयुक्त असे video converter आहे त्याच्या वापर कसे करावे या विषयी सविस्तर जाणून घेऊ या ......
सॉप्टवेअर इनस्टॉल केल्यानंतर सॉप्टवेअर चालू करा त्यानंतर तुम्हाला वरील चित्राप्रमाणे डायलॉग बॉक्स दिसेल त्यानंतर Add वर क्लिक करा खालील डायलॉग बॉक्स उघडेल.
कोणते फाईल convert करायचे विचारले जाईल तुम्हाला हवे असलेले फाईल निवडून open क्लिक करा म्हणजे तुम्हचे फाईल Convert करण्यासाठी तयार असेल.
सॉप्टवेअरच्या डायलॉग बॉक्समध्ये सर्वात खाली दोन option दिसतील. Profile आणि Output त्यातील Profile वर क्लिक केल्यानंतर वरील डायलॉग बॉक्स उघडेल त्या मध्ये कोणत्याप्रकारे फाईल Convert करायचे आहे त्याची खुप मोठी यादी दाखविली जाईल त्यातील तुम्ही तुमच्या पसंदीप्रमाणे पर्याय निवडू शकता उदा Mp4 3Gp HD Video इत्यादी. Output ऑप्शन वर तुम्ही तुम्हचा Converted File कोठे शेव करायचे आहे हे ठरवू शकता.
Profile समोर Settings म्हणून एक बटण दिसेल त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला वरील विंडो दिसेल त्यामध्ये तुम्हाला Size म्हणजे रिझोलेशन तुम्ही ठरवू शकता त्याचे frem rate ठरवू शकता हे सर्व Option Optional असतील गरज पडल्यास यामध्ये बदल करु शकता.
या सॉप्टवेअरमध्ये अजुन एक महत्वाचे बाब म्हणजे तुम्हचे स्वत;चे Video तयार किंवा Edit करु शकता त्याची लांबी किती पाहिजे, किती वेळेचे पाहिजे हे ठरविता येते. Video चालु असताना तुम्हचे नाव,लोगो दिसावे असे वाटत असेल तर त्याची सुध्दा पुर्तता या व्दारे होते
पहिल्या चित्रात तुम्हाला Edit असे बटण दिसेल त्यावर क्लिक केल्यावर पुढी विंडो उघडेल.
वरील विंडोजच्या साहय्याने तुम्ही तुमचे स्वत:चे Video तयार करु शकता
सॉप्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
सदरील सॉप्टवेअर पुर्णपणे मोफत आहे.चला तर मग वेळ कशाल घालविता सॉप्टवेअर डाऊनलोड करा

No comments:
Post a Comment