1.नेटवर आर्थिक व्यवहार उदा.Net Banking इत्यादी वर व्यवहार करताना नेहमी दक्ष रहायला
पाहिजे. आपले Username व Password कोणासमोर प्रकट करु नये.
2.Password तयार करत असताना फक्त अक्षर किंवा फक्त अंकाचा वापर करणे कटाक्षाने टाळावेत.
Password
तयार करत असताना अक्षर, अंक आणि विशेष चिंन्हांचा
वापर करावे उदा. Rntog368back?/rd अशा स्वरुपाचे सशक्त पासवर्ड देणे कधिही
चांगले.
3.नेटवर Password टाईप करताना किबोर्डचा वापर शक्यतो टाळावेत बाजूला असलेले Virtual Keyboard
चा वापर करावे. कारण
कीबोर्डवरील प्रत्येक कीला एक विशिष्ट कोड असतो त्यामूळे तुम्ही कीबोर्डवरुन
दिलेला Password हॅकर सहज ओळखू शकतो.
4.काही काळानंतर Password सतत बदलत राहणे कधिही उत्तम.
एकच Password वर्षानुवर्षे वापरणे टाळा.
5.सहजासहजी हॅक होणा-या Browser वापरु नका. उदा. Internet
Explorer इतर अनेक Browser नेट वर मुक्तपणे मिळतात त्याचा वापर करा.
6.Gmail Account नेट कॅपेवर व इतर अन्य ठिकाणी Log in करताना Log in च्या शेजारी असलेल्या Stay Singed in च्या समोरील रखान्यात चेक
मार्क असेल तर काढूनच Log in करा.
नेटवर व Email , SMS, किंवा अन्य माध्यमाद्वारे Username व Password विचारले गेल्यास ते कोणत्याही परस्थितीत देवू नका अगर
सांगू नका.
7.बक्षिसाचे आमिष दाखवून किंवा अन्य मार्गाने Username व Password मिळविण्यासाठी हॅकर
प्रयत्नशिल असतात तर कोणत्याही आमिषाला बळी पडू नका.
8.
ATM अगर DEBIT CARD चा नंबर व Pin code कोठेही लिहून ठेऊ नका किंवा कोणाला सांगु नका.
वरील काळजी घेतल्यास आपली कधीच फसवणूक होणार नाही.
No comments:
Post a Comment